📞 फक्त ₹9 मध्ये कन्सल्टेशन कॉल · तुमच्या क्लिनिकसाठी नेमकं काय करता येईल, ते आम्ही समजावून सांगू
Happyदंत OSby 10xbizfunnel
इम्प्लांट आणि अलायनर क्लिनिकसाठी

डॉक्टर, तुम्ही फक्त पेशंट बघा.
पेशंट आणणं, आठवण करून देणं आणि परत आणणं — ते आम्ही बघतो.

पेशंटने फोन केला, WhatsApp केलं, ओळखीतून आला किंवा ॲड बघून आला — तो थेट अपॉइंटमेंटपर्यंत आणि ट्रीटमेंटपर्यंत पोहोचतो. म्हणजे जास्त अपॉइंटमेंट्स, कमी रिकाम्या चेअर्स आणि जास्त ट्रीटमेंट्स.

फक्त ₹9 मध्ये कॉल बुक करा → 30 मिनिटांचा कॉल · तुमच्या क्लिनिकनुसार प्लॅन
✅ जास्त अपॉइंटमेंट्स ✅ पेशंट गैरहजर राहणं कमी ✅ "बघतो" म्हणणारे परत येतात ✅ दिवसाला फक्त 10 मिनिटं
सुप्रभात डॉक्टर!आज क्लिनिकमध्ये काय आहे, एका नजरेत
12आजच्या अपॉइंटमेंट्स
✓सगळ्यांना आठवण गेली
3जुने पेशंट परत आले
0तुम्ही केलेले फॉलो-अप कॉल्स
  • रात्री 9:42 · WhatsApp वर चौकशी आली, AI ने उत्तर देऊन अपॉइंटमेंट बुक केली
  • सकाळी 8:00 · दुपारी 2 च्या पेशंटला Google Map लिंकसह आठवण गेली
  • दिवस 21 · न आलेल्या पेशंटने फॉलो-अपला "हो, येतो" म्हटलं

हे फक्त उदाहरण आहे. इथे तुमच्या क्लिनिकचे खरे आकडे दिसतील.

हे तुमच्यासोबतही होतं का?

पेशंट चौकशी करतो… पण ट्रीटमेंटपर्यंत पोहोचतच नाही.

खरं सांगायचं तर अडचण चौकशी येण्याची नाहीये. अडचण आहे — चौकशी आल्यानंतर सतत पाठपुरावा करायला कोणाकडेच वेळ नसतो.

फोनवर वेळ ठरली, पण पेशंट विसरला

"डॉक्टर, उद्या 2 वाजता येतो" म्हणाला… आणि आलाच नाही. चेअर रिकामीच.

WhatsApp ला उत्तर द्यायला उशीर

तुम्ही पेशंट तपासत होतात, तोपर्यंत त्याने दुसऱ्या क्लिनिकमध्ये वेळ घेतली.

"घरी विचारून सांगतो"… आणि मग शांतता

लाखाची ट्रीटमेंट समोर होती. पण त्याला परत फोन करायला कोणालाच वेळ मिळाला नाही.

ॲडवर पैसे गेले, पेशंट नाही आले

चौकशा आल्या, पण वेळेत कोणी बोललंच नाही. पैसा पाण्यात.

पेशंट कुठूनही येऊ दे

पेशंट येण्याचे 4 रस्ते. प्रत्येक रस्ता अपॉइंटमेंटपर्यंत.

तुमच्या क्लिनिकमध्ये पेशंट साधारण या चार मार्गांनी येतो. चारही ठिकाणी Happyदंत OS त्याला हातातून सुटू देत नाही.

रस्ता 1

पेशंटने फोन केला

"डॉक्टर, मी उद्या 2 वाजता येतो." तुम्ही किंवा तुमचा स्टाफ फक्त कॅलेंडरमध्ये 2 वाजताची अपॉइंटमेंट टाकतो. बस्स.

✅ तुम्हाला काय मिळतं?

पेशंटला WhatsApp वर Google Map लिंकसह आपोआप आठवण जाते. तो विसरत नाही, आणि तुमची चेअर रिकामी राहत नाही.

रस्ता 2

पेशंटने WhatsApp केलं

रात्री 9 वाजता मेसेज येतो: "इम्प्लांटला किती खर्च येतो?" आणि तुम्ही तेव्हा घरी असता.

✅ तुम्हाला काय मिळतं?

तुमच्या क्लिनिकची माहिती शिकलेला AI एजंट लगेच उत्तर देतो आणि अपॉइंटमेंट बुक करतो. दुसऱ्या क्लिनिकच्या आधी तुम्ही पोहोचता.

रस्ता 3

ओळखीतून आलेला पेशंट

कॅम्प, रेफरन्स किंवा सरळ क्लिनिकमध्ये आलेला. त्याचं नाव आणि नंबर टाका, एक टॅग लावा — झालं.

✅ तुम्हाला काय मिळतं?

त्या पेशंटसाठीही तीच सगळी प्रोसेस आपोआप सुरू होते. एकही ओळख वाया जात नाही.

रस्ता 4

Meta ॲड बघून आलेला पेशंट

ॲड बघितली की पेशंट थेट तुमच्या WhatsApp वर मेसेज करतो.

✅ तुम्हाला काय मिळतं?

लगेच उत्तर, अपॉइंटमेंट आणि आठवणी. ॲडवर खर्च केलेला प्रत्येक रुपया अपॉइंटमेंटमध्ये बदलण्याची संधी मिळते.

चेअर रिकामी राहणार नाही

एकदा वेळ ठरली की पेशंट विसरूच शकत नाही.

योग्य वेळी, Google Map लिंकसह WhatsApp वर आठवण — तुम्ही काहीही न करता.

48

तास आधी

24

तास आधी

6

तास आधी

4

तास आधी

1

तास आधी

15

मिनिटं आधी

WhatsApp · तुमचं क्लिनिक

नमस्कार राहुलजी 🙏 आज दुपारी 2 वाजता तुमची अपॉइंटमेंट आहे. क्लिनिकचा पत्ता इथे बघा: Google Map लिंक

सकाळी 8:00 ✓✓

चारही रस्त्यांसाठी लागू

पेशंट आला नाही? काळजी नको, तो अजून हातातून गेलेला नाही.

ज्याने वेळ घेतली पण आला नाही, किंवा "बघतो" म्हणून गेला — त्याचा पुढचे 1-2 महिने आपोआप पाठपुरावा होत राहतो.

  • ठराविक दिवसांनी त्याला WhatsApp मेसेज आपोआप जातात
  • त्याने उत्तर दिलं की AI एजंट तुमच्या क्लिनिकच्या माहितीप्रमाणे बोलतो
  • तो तयार झाला की पुन्हा अपॉइंटमेंट, आणि पुन्हा आठवणी

म्हणजे जो पेशंट आधी कायमचा निसटायचा, तो आता परत येऊ शकतो.

न आलेल्या एका पेशंटचा प्रवास

  1. दिवस 0पेशंट अपॉइंटमेंटला आला नाही
  2. दिवस 1"सगळं ठीक आहे ना? नवीन वेळ ठरवूया का?"
  3. दिवस 7इम्प्लांटबद्दलच्या नेहमीच्या शंकांची उत्तरं
  4. दिवस 21पेशंटचा रिप्लाय → AI चं उत्तर → नवीन अपॉइंटमेंट
  5. ✓पेशंट क्लिनिकमध्ये, ट्रीटमेंट सुरू

फक्त बोला…

🎙️ "आज किती अपॉइंटमेंट्स आहेत?"

आज 12 अपॉइंटमेंट्स आहेत. सगळ्यांना आठवण गेली आहे.

🎙️ "राहुल पाटीलची उद्या 11 वाजता वेळ बुक कर."

झालं ✓ राहुलला WhatsApp वर कन्फर्मेशन पण गेलं.

तुमचा वेळ वाचतो

दिवसाला फक्त 10 मिनिटं.
तेही फक्त बोलून.

एकदा सेटअप झालं की तुम्हाला कुठलीही प्रोसेस करायची गरज नाही. ॲपशी फक्त बोला — बाकीचं सगळं ॲप करतं.

  • WhatsApp टेम्पलेट अप्रूव्ह करण्याची कटकट नाही
  • नवीन सॉफ्टवेअर शिकायचं नाही, बटणं शोधत बसायचं नाही
  • फॉलो-अपसाठी स्टाफच्या मागे लागायचं नाही
  • सेटअप, WhatsApp, ॲड्स — सगळं आमची टीम बघते.
शेवटी तुमच्या हातात काय येतं?

फीचर्सची यादी नाही. सरळ रिझल्ट्स.

जास्त चौकशा पेशंटमध्ये बदलतात

वेळेत उत्तर आणि सतत पाठपुरावा, म्हणून चौकशीची अपॉइंटमेंट होते.

जास्त अपॉइंटमेंट्स

रात्री, रविवारी, तुम्ही बिझी असतानाही बुकिंग चालूच.

रिकाम्या चेअर्स कमी

वेळोवेळी आठवण गेल्यामुळे पेशंट गैरहजर राहणं कमी होतं.

जास्त ट्रीटमेंट्स

"बघतो" म्हणून गेलेले पेशंट परत येतात, म्हणून इम्प्लांट आणि अलायनर केसेस वाढण्याची संधी.

प्रत्येक क्लिनिकचे रिझल्ट्स वेगळे असतात. कॉलमध्ये तुमच्या क्लिनिकसाठी नेमका अंदाज सांगू.

📞 ₹9 कन्सल्टेशन कॉल

30 मिनिटांत समजून घ्या, तुमच्या क्लिनिकमध्ये किती पेशंट वाढू शकतात.

  • 1
    पेशंट नेमके कुठे निसटतात

    तुमच्या क्लिनिकमधली खरी गळती आम्ही शोधून दाखवू.

  • 2
    चारही रस्त्यांचा तुमचा प्लॅन

    फोन, WhatsApp, ओळख आणि ॲड्स — तुमच्या क्लिनिकमध्ये हे कसं चालेल.

  • 3
    तुमचा अपेक्षित फायदा

    तुमच्या आकड्यांवरून, अपॉइंटमेंट्स आणि ट्रीटमेंट्स किती वाढू शकतात याचा अंदाज.

इम्प्लांट आणि अलायनर क्लिनिकसाठी

Happyदंत OS · कन्सल्टेशन कॉल

₹9 · 30 मिनिटं

  • तुमच्या सोयीची वेळ तुम्हीच निवडा
  • आमची टीम फोनवर सगळं नीट समजावून सांगेल
  • कुठलंही बंधन नाही
₹9 भरा आणि कॉल बुक करा →

₹9 ही फी नाही, फक्त तुमची तयारी आहे याची खात्री. UPI, कार्ड किंवा नेट बँकिंगने भरा.

डॉक्टर नेहमी विचारतात ते प्रश्न

मला तर अजिबात वेळ नसतो, मग हे कसं चालवणार?

म्हणूनच तर हे बनवलं आहे. सेटअप आमची टीम करते. त्यानंतर तुम्हाला दिवसाला फक्त 10 मिनिटं द्यायची, तीही ॲपशी बोलून.

माझ्याकडे रिसेप्शनिस्ट आहे, मग याची गरज काय?

हे रिसेप्शनिस्टची जागा घेत नाही, तिचं काम हलकं करतं. रात्रीचे मेसेज, आठवणी आणि महिनाभराचा फॉलो-अप सिस्टीम करते.

AI पेशंटला चुकीचा मेडिकल सल्ला तर देणार नाही ना?

नाही. AI फक्त क्लिनिकची माहिती, वेळा आणि साध्या शंकांची उत्तरं देतो. ट्रीटमेंटचा सल्ला डॉक्टरच देतात.

मग ₹9 कशासाठी?

ज्या डॉक्टरांना खरंच क्लिनिक वाढवायचं आहे, त्यांच्यासाठीच हा कॉल आहे. ₹9 म्हणजे फक्त तुमची तयारी आहे याची खात्री.

आज रात्रीही तुमच्या क्लिनिकला चौकशी येणारच आहे.

प्रश्न एवढाच आहे — तो पेशंट तुमच्याकडे येणार, की दुसरीकडे जाणार? 30 मिनिटांच्या कॉलमध्ये उत्तर मिळवा.

फक्त ₹9 मध्ये कॉल बुक करा →
₹9 मध्ये कॉल बुक करा →